अंगावर काटा का येतो? जाणून घ्या  नेमकं कारण

अनेकदा एखादी अनपेक्षित गोष्ट पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो.

हिवाळ्यात थंडी वाजू लागली की देखील अंगावर काटा उभा राहतो.

अंगावर काटा कधीही आणि कोणत्याही वेळी येऊ शकतो. परंतु असं का घडत याविषयी जाणून घेऊयात.

पायलोइरेक्शनच्या प्रक्रियेमुळे अंगावर काटा येतो. यामुळे शरीरावरील केस काही वेळासाठी उभे राहतात.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा

प्रत्येकाला वेगवेगळ्या भावनांमध्ये अंगावर काटा येतो.

कधी आनंद, दुःख, भिती, भावुक, अशा निरनिराळ्या वेळी लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो.

आपले शरीर अनेकदा उत्तेजना आणि अस्वस्थतेच्यावेळी सैल झालेल्या स्नायूंना घट्ट करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे अंगावर काटा उभा राहतो.

अंगावर काटा येणे म्हणजेच गुसबंप येणं ही शरीराची अतिशय सामान्य कृती आहे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा