सूर्य, चंद्र, पृथ्वी....सगळं गोल का आहे?
विश्वातील बहुतेक ग्रह गोल आकारात असतात.
या ग्रहांचे आकार सहसा, अंडाकृती, गोल, गोलाकारच असतात.
More
Stories
कॉलर ओढली, खाली पाडलं; 2 कॅब ड्रायव्हरची भररस्त्यात हाणामारी, कारण जाणून डोक्यावर माराल हात
विमान उड्डाणाला झाला उशीर, प्रवाशी संतापला; कॅप्टनसोबत धक्कादायक प्रकार
उल्कपिंडाचा आकार, खडकासारखा असतो.
एकाच ठिकाणी असूनही ग्रह आणि उल्का यांच्यात फरक असतो.
शास्त्रज्ञांच्या मते, त्यांचा आकार गुरुत्वाकर्षण शक्ती आणि परिभ्रमणामुळे तयार झाला होता.
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलॅंडच्या प्रोफेसर जांती हॉर्नर यांनी ते चांगल्या प्रकारे स्पष्ट केलंय.
शरीर जससं मोठं होतं तसं गुरुत्वाकर्षण वाढतं आणि ते वस्तूंना आपल्याकडे खेचतात.
शरीराचे वस्तुमान जसंजसं वाढतं तसतसं ते त्याच्या जागी फिरु लागतात.
परिभ्रमणामुळे ग्रहांचा आकार गोल बनतो.