लक्षद्वीपच्या ट्रिपसाठी किती खर्च येईल?

गुगलवर लक्षद्वीप सर्वात जास्त सर्च केले जात आहे.

प्रत्येकाला सुट्टीवर जाण्यासाठी लक्षद्वीपला जायची इच्छा होत आहे.

लक्षद्वीपबाबत लोकांच्या मनात आता उत्सुकता वाढत आहे.

लक्षद्वीपमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.

पर्यटक याठिकाणी जाऊन आनंद घेऊ शकतात.

मात्र, तुम्हाला माहितीये का, लक्षद्वीप मालदीवपासून किती स्वस्त आहे?

मेक माय ट्रिपच्या साइटवरील माहितीनुसार, 4 रात्र/5 दिवसांचे मालदीव टूर पॅकेज 2,52,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विमान प्रवासाच्या भाड्याचाही समावेश आहे.

तर तेच easemytrip वर 4 रात्रींसाठी लक्षद्वीप टूर पॅकेज 47199 रुपये आहे.

अशाप्रकारे तुम्ही तुमची लक्षद्वीपची ट्रीप एन्जॉय करू शकतात.