25 वर्षांचे होण्याआधी 'हे' सिनेमे नक्की पाहा!

The Devil Wears Prada (2006):  एका फॅशन मासिकासाठी काम करणार्‍या एका महत्त्वाकांक्षी पत्रकाराला भेडसावणारी आव्हानं या सिनेमात विनोदी पद्धतीनं दाखवण्यात आली आहे.  

Yeh Jawaani Hai Deewani (2013):   प्रेम, ब्रेकअप आणि वैयक्तिक मतांचा आदर करणाऱ्या चार मित्रांची ही गोष्ट आहे.

The Worst Person in the World (2021) प्रेम, करिअर आणि ओळख यातील गुंतागुंत दाखवणारा हा सिनेमा आहे. 

Zindagi Na Milegi Dobara (2011) मैत्री, प्रेम आणि स्वत:चा शोध घेऊन स्पेनच्या बॅचलरच्या रोड ट्रिपवर जाणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट आहे.

Jab We Met (2007) ट्रेनमध्ये भेटलेल्या 2 अनोळखी लोकांची अनपेक्षित मैत्री, प्रेम आणि त्यातलं बॉन्डिंग दाखवणारा हा रोमँटिक सिनेमा आहे.

Queen (2013):  लग्न उरकल्यानंतर  हनिमूनसाठी युरोपला निघालेल्या मुलागी ही गोष्ट आहे. 

Bridesmaids (2011) मैत्रिणीच्या लग्नामध्ये निर्माण होणारी आव्हानं आणि होणारा मूर्खपणा या सिनेमात कॉमेडी पद्धतीनं दाखवला आहे. 

Han Gong-ju (2013)  अत्यंत क्लेशदायक आयुष्य पुन्हा नव्यानं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका हायस्कूलमधील मुलीची ही कहाणी आहे.