हिवाळ्यात कपडे लवकर सुकवण्याच्या भन्नाट टिप्स

हिवाळ्यात अनेकदा कपडे लवकर सुकत नाहीत आणि त्यांना कुबट वास येऊ लागतो.

अशावेळी कपडे लवकर सुकावेत यासाठी काही सोप्या टिप्स वापरू शकता.

हिवाळ्यात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही ड्रायरचा वापर करू शकता.

तसेच कपडे लवकर सुकावेत म्हणून ज्या ठिकाणी दिवसभर फॅन सुरु राहील अशा ठिकाणी टाकू शकता.

हिवाळ्यात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये दोन ते तीन वेळा कपडे ड्राय करण्यासाठी लावू शकता.

कपडे सुकवण्यासाठी तुम्ही ते न्यूज पेपरवर पसरवून ठेऊ शकता जेणेकरून त्यातील ओलावा शोषला जाईल.

खोलीत लावलेल्या हिटरवर कपडे वाळत घालून देखील तुम्ही ते सुकवू शकता.

कपडे जर हलके ओलसर असतील तर त्यावर तुम्ही इस्त्री देखील फिरवून ते सुकवू शकता.

 बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा