महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची नात आहे ही बॉलिवूड अभिनेत्री!

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची नात आहे ही बॉलिवूड अभिनेत्री!

'बंटी बबली 2' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ.

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघचं महाराष्ट्रात राजकीय कनेक्शन आहे.

शर्वरी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची नात आहे.

राजकीय कुटुंबातून आलेल्या शर्वरीनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शर्वरी ही शेवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे.

शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

एका राजकीय कुटुंबातून येऊनही तिनं करिअरसाठी ग्लॅमर दुनियेची निवड केली.

आज आपल्या अभिनयाने ती सर्वांचे मन जिंकताना दिसते.