गाजरचा नव्हे हिवाळ्यात खा हा हलवा, बद्धकोष्ठतेवर आहे रामबाण उपाय 

तुम्ही गाजरचा हलवा तर अनेकदा खाल्ला असेल.

मात्र, तुम्ही कधी मुळ्याचा हलवा खाल्ला आहे का?

मुळ्याचा हलवा वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.

हा हलवा हिवाळ्यात आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो.

दिल्लीत सध्या मुळ्याचा हलवा हा सर्वात जास्त आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

मुळ्याचा हलवा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो.

मुळा बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे. 

मुळ्याचा हलवा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा आजार दूर होतो.

मुळ्याचा हलवा मूळव्याधावरही फायदेशीर आहे.