फक्त मनी प्लांट नाही;  कुंडीत लावा 'ही' झाडं,  घरात येईल पैसाच पैसा!

वास्तूशास्त्रानुसार, काही झाडं घरात लावल्याने होते धनवर्षा.

मात्र त्यासाठी झाडं योग्य दिशेत लावणं असतं अत्यंत महत्त्वाचं.

मनी प्लांट : या रोपाला मानलं जातं पैशांचं रोप.

मनी प्लांट लावावं घराच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेत.

ऑरेंज जेरेनियम : या रोपामुळे घरात धन आणि समृद्धीचा होतो वर्षाव.

ऑरेंज जेरेनियम लावावं घराच्या नैऋत्य दिशेत.

फर्न : हे रोप घराच्या आग्नेय दिशेत लावल्याने घरातील आर्थिक अडचणी होतात नष्ट.

ताड : घरात ताडाचं झाड लावल्याने पैशांची कधीच भासत नाही कमी.

ताडाचं झाड घरात आग्नेय दिशेत लावावं.