मलायका अरोरा ते जान्हवी कपूर आणि 90च्या दशकातील होलोग्राफिक सिल्व्हर ड्रेसेस

90 च्या दशकातील काही बॉलीवूड अभिनेत्री चकचकीत आणि ग्लॅमरस कपड्यांमध्ये दिसतात. 

Rakul Preet Singh

अभिनेत्री रकूल प्रीत कॉर्सेट गुडघ्याच्या लांबीचा ऑफ-शोल्डर मिडी ड्रेसमध्ये

Malaika Arora

सिल्वर होलोग्राफिक गाउनमध्ये मलायका अरोराचा एलिगेंट आणि ग्रॅमरस लुक 

Janhvi Kapoor

silver gown with  thigh high slitड्रेसमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर  

Bhumi Pednekar

अभिनेत्री भूमी पेडणेकरचा floor-length silver gown मध्ये एलिगेंट लुक

Kriti Sanon

classy silver mini dress आमि matching full-sleeved and oversized cropped jacket मध्ये अभिनेत्री क्रिती सेनन