या देशात सुट्ट्या एंज्यॅाय करतेय अमृता खानविलकर!

या देशात सुट्ट्या एंज्यॅाय करतेय अमृता खानविलकर!

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणजे अमृता खानविलकर.

अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते.

अमृता आता मस्त फिरायला गेली आहे

अमृता तिचा नवरा नाही तर तिच्या बहिणीसोबत परदेशवारी करत आहे.

 विशेष म्हणजे 35 वर्षात पहिल्यांदा अमृताने आपल्या बहिणीबरोबर प्रवास केला आहे.

अमृता तिच्या बहिणीसोबत मॉरिशसला फिरायला गेली आहे.

 अमृता या देशात मजा-मस्ती करताना दिसत आहे.

अमृता या देशात सुट्ट्यांचा पुरेपुरे आनंद लुटत आहे.