अनोखा दगड; लोक मानतात पवित्र मात्र काय आहे खासियत?

हेग स्टोन हा एक अनोखा दगड आहे.

या दगडांना एडर स्टोन आणि विच स्टोन म्हणूनही ओळखलं जातं.

हे दगड नद्या, धबधबे, समुद्रकिनारी आढळतात.

अधिक हेग स्टोन चर्टपासून बनतात. हा एक गाळातील खडक आहे.

हेग स्टोनची खूप महाग असते.

असं मानलं जातं की, हेग स्टोनंध्ये जादुई गुणधर्म आहेत.

यानं जादुटोणा आणि वाईट शक्तींपासून रक्षण होतं, असं म्हटलं जातं.

काही लोक दगडाला ताबीज म्हणूनही घालतात.