फोन किंवा लॅपटॉपचे चार्जर हिरव्या-पिवळ्या रंगाचे का नसतात?

तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की फोन किंवा लॅपटॉपचे चार्जिंग पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे असतात

पण ते याच रंगात का बनवले जातात? या मागे काही खास कारण आहे का?

रंगाचा विचार करता काळा रंग उर्जा किंवा गरमीला शोषून घेतो.

तसेच जर काळ्या रंगाची कोणतीही गोष्ट खरेदी करायला गेले तर ते किफायतशीर देखील असतं

काळ्या व्यतिरिक्त, इतर रंगांचे साहित्य थोडे महाग असतात.

काळ्यापाठोपाठ आता पांढऱ्या रंगातही चार्जर बनवले जाऊ लागले आहेत.

Vivo, Oppo, OnePlus आणि Realme चे चार्जर देखील पांढऱ्या रंगात येतात.

पांढऱ्या रंगाचे चार्जर लवकर गरम होत नाहीत.

पांढऱ्या चार्जरचे आयुष्य काळ्यापेक्षा जास्त असते. ज्यामुळे आता बहुतांश फोनचे चार्जर हे सफेद रंगाचेच येतात.