काय सांगता! या डिव्हाइसने फक्त 7 सेकंदात फोनची बॅटरी होईल फूल्ल

आजकल स्मार्टफोनची बॅटरी खूप लवकर संपते.

कारण म्हणजे, स्मार्टफोनचा वापरच तेवढा वाढलाय.

अशा वेळी तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मार्केटमध्ये एक खास डिव्हाइस येणार आहे.

हे डिव्हाइस फक्त 7 सेकंदात तुमच्या फोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करेल.

खरंतर कतच्या एका टेक फर्म कंपनीने स्वैपरी नामक एक डिव्हाइस बनवलंय.

ज्याचं वजन दोन AA बॅटरीच्या बरोबरीचं असल्याचं सांगितलं जातंय.

हे डिव्हाइससाधारण पद्धतीने तुमच्या फोनच्या मागे चुंबकीयरित्या चिटकेल.

सध्या हे वर्षाच्या अखेरीस यूकमध्ये रिलीज केलं जाईल.

या डिव्हाइसची किंमत जवळपास 18000 रुपये असण्याची अपेक्षा आहे.