लग्न नाही झालं तरी खीर देईल 'सुहागरात'चा Feel...

सुहागरात्र आणि त्या रात्रीची खीर नवविवाहित जोडप्यासाठी असते खास. 

ही स्पेशल खीर खाऊ शकतात फक्त नवरा आणि बायकोच.

...पण काळजी करू नका! आता लग्न न करताही खाता येईल सुहागरात्रीची खीर.

झारखंडच्या जमशेदपूर भागात आहे DRAMA हॉटेल.

या हॉटेलमध्ये मिळतात एकापेक्षा एक स्पेशल पदार्थ.

इथंच मिळते सुहागरात्रीची खीर, जी खायला लागते स्वादिष्ट आणि दिसायला दिसते एकदम भारी.

या खीरीची सजावट असते अगदी नव्या नवरीसारखी.

खीरीसोबत मिळतात लाल, गुलाबी फुलं अन् मऊशार 'चुनरी'.

195 रुपयांना कोणीही घेऊ शकतं या खीरीचा आस्वाद.