तुम्हालाही लागतो का Bed tea? कधी 'हार्टअटॅक' येईल कळणारही नाही! 

धावपळीच्या या जीवनात लोकांच्या सवयीही असतात 'सुपरफास्ट'.

अनेकजण झोपेतून उठल्या उठल्या अंथरुणातच घेतात 'बेड टी'.

ब्रश न करता पोटात चहा जाणं म्हणजे आजारांना निमंत्रण देणं.

तुम्ही विचारही करू शकत नाही एवढे विषाणू या चहावाटे जातात पोटात.

डॉ. विक्रम आनंद यांनी सांगितलं की, Oral hygiene नसेल तर शरिरात निर्माण होतात असंख्य अडचणी.

त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी दातांना व्यवस्थित ब्रश करावं. 

नाहीतर तोंडातले विषाणू हळूहळू रक्तात मिसळतात.

त्यामुळे सर्वाधिक धोका असतो 'हार्टअटॅक'चा.