17 वर्षांच्या लेकीबरोबर रवीनाचं सोमनाथ दर्शन

अभिनेत्री रवीना टंडन नेहमीच मोठ्या श्रद्धेनं मंदिरात जाताना दिसते

 रवीना लेक राशा टंडनबरोबर बाबा सोमनाथाच्या दर्शनाला पोहोचली.

लवकरच रवीनाची 'कर्मा कॉल‍िंग' ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. 

 फोटोंमध्ये रवीनानं साडी नेसली आहे. तर तिची लेक राशा पिंक ड्रेस विथ यल्लो ओढणीमध्ये दिसत आहे. 

राशा देखील आईप्रमाणे देवभक्त आहे. 

 रवीनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये मंदिराच्या आतील झलक पाहायला मिळतेय. 

रवीनानं महामृतुंज्‍यमंत्र लिहून सोमनाथाच्या मंदिरातील फोटो शेअर केलेत. 

रवीनाची ‘कर्मा कॉलिंग’ ही वेब सीरिज येत्या 26 जानेवारीला ओटीटीवर रिलीज होत आहे.