धोकादायक बेट इथे जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण

आपल्या पृथ्वीवर सर्वात सुंदर दृश्यांपैकी एक हे बेट आहे

अशा ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.

पण, अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोकांना जाण्यास मनाई आहे.

असेच एक ठिकाण नॉर्थ सेंटिनेल बेट आहे, जे अंदमान बेट समूहातील एक बेट आहे.

असं म्हणतात इथे जाणे म्हणजे मृत्यूला मिठी मारणं असंच आहे.

कारण, या बेटावरील लोक अतिशय धोकादायक असल्याचे सांगितले जाते.

हे लोक बाहेरचा कोणी दिसला की लगेच मारून टाकतात.

वास्तविक, येथे राहणाऱ्या जमातीचा जगाशी संपर्क नाही.

त्यामुळे हे लोक बाहेरच्या लोकांशी वैरभावाने वागतात. त्यामुळे इथे येणारे लोक कधीही जीवंत परत जात नाहीत.