बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी निवडला होता परदेशी जोडीदार!

प्रियांका चोप्राने अमेरिकन सिंगर निक जोनासशी लग्न केलं आहे.

रणबीर कपूरनं काही काळ ब्रिटिश मॉडेल अँजेला जॉन्सनला डेट केलं होतं.

अमृता अरोराचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान अफजलसोबत जोडलं गेलं होतं.

सुष्मिता सेनचं नाव गायक रिकी मार्टिनसोबत देखील जोडलं गेलं होतं.

बिपाशा बसूचं हॉलिवूड अभिनेता जोश हार्टनेटसोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.

दीपिका पदुकोणचे नाव हॉलिवूड अभिनेता विन डिझेलसोबत जोडलं गेलं होतं.

सैफ अली खान इटालियन मॉडेल रोजा कॅटालानाच्या प्रेमात होता.

नीना गुप्ता यांनी व्हिव्हियन रिचर्ड्सला डेट केले.

मिलिंद सोमण आणि मायलीन जंपनोई यांच्या अफेअरच्याही चर्चा होत्या.