अयोध्येतील महालात आले श्रीराम; पाहा, प्रेमात पाडणारे फोटो

राम जन्मभूमी परिसरात श्रीराम विराजमान झाले आहेत.

प्रभू राम कमळावर स्वार आहेत. रामललाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे.

23 जानेवारीपासून भगवान राम आपल्या सर्व भक्तांना दर्शन देतील.

राम मंदिराचा गर्भगृह ईशान्य कोणावर यज्ञ कुंड तयार झाले आहे.

ज्याठिकाणी प्राणप्रतिष्ठेचे यज्ञ अनुष्ठान सुरू आहे.

काशी आणि संपूर्ण देशातून 121 वैदिक विद्वान आले आहेत.

जे या प्राणप्रतिष्ठेचे यज्ञ अनुष्ठान करत आहेत.

भव्य श्रीराम मंदिरात लोकांना भगवान रामाचे दर्शन घेता येणार आहे. 

प्रभू श्रीरामाचे या विलोभनीय दर्शनामुळे भाविकांना मोठा आनंद होतोय.