स्वस्तात मिळतील 10GB पेक्षा जास्त RAM चे हे फोन

बाजारात अनेक फोन आहेत जे 25000 रुपयांपेक्षा कमीमध्ये चांगली रॅम देतात.

Nokia G42 5G (रिफर्बिश) तुम्ही 10,709 रुपयांत खरेदी करु शकता.

फोनमध्ये 11GB रॅमसह 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले आहे.

Motorola G54 5G ची किंमत 17,349 रुपये आहे.

या फोनमध्ये 12 जीबी रॅमसह 6000mAh ची बॅटरी आहे.

वनप्लस नॉर्ड CE5G (रिफर्बिश) तुम्ही 18,999 रुपयांत खरेदी करु शकता.

या फोनमध्ये 12 जीबी रॅमसह 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

Oppo Reno 7(रिफर्बिश) तुम्ही 21,999 रुपयांत खरेदी करु शकता.

या फोनमध्ये 12GB रॅमसह 65W ची SuperVOOC चार्जिंग मिळते.