जीन्स घरी अशीच धुवा, तरच राहील नव्यासारखी!

अनेकदा महागडी जीन्स खरेदी करून देखील काही दिवसातच तिचा रंग फेंट होऊन ती जुनी दिसू लागते.

परंतु या सर्वासाठी अनेकदा जीन्स धुण्याची चुकीची पद्धत कारणीभूत ठरते.

जीन्स वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकल्याने ती जास्त घासली जाते.

हाताने जीन्स धुतल्याने त्याची चमक नव्या सारखी टिकून राहते.

जीन्सला कधीही कोमट किंवा गरम पाण्यात धुवू नये.

जीन्स गरम पाण्यात धुतल्याने त्याचा रंग फिक्का पडू शकतो.

जीन्स धुण्यापूर्वी त्याच्यावरील वॉशिंग इंस्ट्रक्शनचा टॅग वाचा आणि त्यावर दिलेल्या सूचना फॉलो करा.   

जीन्स धुण्यासाठी नेहमी माईल्ड आणि कास्टिंग फ्री डिटर्जंट वापरा.

जीन्स उलट करून धुतल्याने त्याचा रंग लवकर फेंट होत नाही.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा