Uric acid आणि Cholesterolवर रामबाण 'ही' पानं

युरिक ॲसिड वाढणं आरोग्यासाठी असतं घातक.

सूज, थकवा, इत्यादी असतात युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणं.

तुम्हीसुद्धा वाढलेल्या युरिक ॲसिडमुळे असाल चिंतेत, तर ही माहिती आहे तुमच्याचसाठी.

पेरू एक असं फळ आहे जे स्वादिष्ट असतंच, शिवाय बाजारात मिळतं सहज.

साथीचे रोग आणि तोंडाचे विकार पेरूमुळे होतात बरे.

पेरूमध्ये असतं सी जीवनसत्त्व, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती होते मजबूत.

पेरूची पानं कच्ची खाल्ल्याने शरिराला मिळतात अनेक फायदे.

या पानांमध्ये असतात विविध औषधी गुणधर्म.

कोलेस्ट्रॉल आणि वजन पेरूच्या पानांमुळे राहतं नियंत्रणात.

त्यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी पेरूची पानं चावून खाण्याचा दिला जातो सल्ला.