लहान कुत्रे जास्त काळ जगतात? स्टडीमध्ये समोर आलं हे कारण!

साधारणपणे कुत्र्यांचं वय 12 ते 16 वर्ष असतं. 

मात्र असं म्हटलं जातं की, मोठ्या कुत्र्यांपेक्षा लहान कुत्रे जास्त जगतात. 

उदाहरणार्थ, ग्रेट डेन्स 8-10 वर्ष जगणं अपेक्षित आहे. 

याविषयी शास्त्रज्ञांनी काही माहिती दिली आहे. 

वॉशिंग्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 238 कुत्र्यांच्या जातीवर संशोधन केलं. 

वृद्ध कुत्र्यांना गंभीर आजार आणि संसर्गाचा धोका अधिक असतो.

लहान कुत्र्यांमध्ये डोळ्यांचे आजार, श्वसनाचे आजार जास्त असतात.

यामुळे लहान कुत्रे जास्त जगतात.