पेरूसोबत 'हे' चुकूनही खाऊ नये

पेरूचे हिवाळ्यात खाल्ला जातो.

हे फळ शरीरासाठी खूप फायद्याचे आहे.

मात्र, पेरूसोबत काही गोष्टी खाणे खूपच धोक्याचे आहे.

पेरूसोबत दूध पिऊ नये. 

असे केल्यानेत पोटात दुखू शकते.

पेरू आणि पाण्याचे सोबत सेवन करू नये. 

असे केल्याने सर्दी खोकला होऊ शकतो.

केळी आणि पेरू सोबत खाऊ नये.

असे केल्याने डोकेदुखी येऊ शकते.