का बांधलं जाऊ शकत नाही चंद्रावर स्पेस स्टेशन?

Yellow Star
Yellow Star

पृथ्वीच्या बाहेर अंतराळात स्पेस स्टेशन आहे, पण चंद्रावर का नाही?

Yellow Star
Yellow Star

स्पेस स्टेशन असल्यामुळे कोणत्याही ग्रहाचा मागोवा किंंवा अभ्यास करणं सोपं होतं.

Yellow Star
Yellow Star

आपल्याला त्या ग्रहाबद्दल अगदी लहानातली लहान माहिती मिळते

Yellow Star
Yellow Star

पण मग असं असेल तर आपण चंद्रावर स्पेस स्टेशन का बनवत नाही?

Yellow Star
Yellow Star

जड स्पेश स्टेशन पाठवण्यासाठी अतिशय शक्तिशाली इंजिन आवश्यक आहे.

Yellow Star
Yellow Star

सध्या कोणत्याही देशाने असे इंजिन तयार केलेले नाही.

Yellow Star
Yellow Star

नासा आणि मस्कची कंपनी स्पेसएक्स तयार करण्यात व्यस्त आहेत.

Yellow Star
Yellow Star

पृथ्वीच्या कक्षेत स्पेस स्टेशनचे बांधकाम आणि देखभाल करणे खूपच स्वस्त आहे.

Yellow Star
Yellow Star

चंद्राच्या अंतरावर आणि कठोर वातावरणात हे इतके सोपे होणार नाही. ज्यामुळे ते चंद्रावर बांधलं गेलं नाही.