Creta Facelift मध्ये हे फीचर्स असतील खास! मिळणार हे अपडेट
क्रेटा फेसलिफ्ट शानदार डिझाइन अपडेटसह येतेय.
लॉन्चपूर्वीच एसयूव्हीची वेटिंग 4 महिन्यावर गेली आहे.
पहिल्यापासूनच प्रसिद्ध क्रेटा अनेक भारी फीचर्ससह येणार आहे.
नव्या क्रेटामध्ये 10.25 इंच वाइड ड्यूअल डिस्प्ले पाहायला मिळेल.
ही कार 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS सह येईल.
कारमध्ये नवीन फूल एलईडी हेडलाइट आणि टेललाइट सेटअप मिळतो.
बोनटवर एलईडी कनेक्टिंग लाइट स्ट्रिप देण्यात आलीये.
नवीन क्रेटामध्ये 8- स्पीकर बोस साउंड सिस्टिम आणि व्हेंटिलेटेड सीटही मिळतील.
सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग, टीपीएमएस आणि ईएससी मिळेल.