सुरू झालाय अडचणींचा काळ, 3 राशींच्या व्यक्तींनी जपून! नाहीतर...

सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला आणि संक्रांत साजरी झाली.

हा राशीप्रवेश मानला जातो सर्वात शुभ. कारण याच दिवसापासून सुरू होतात शुभ कार्य.

परंतु सूर्याचा मकरप्रवेश कितीही असला शुभ तरी काही राशींच्या व्यक्तींवर पडला आहे त्याचा नकारात्मक प्रभाव.

ज्योतिषी आचार्य पंडित आनंद किशोर मुद्गल सांगतात, ज्या व्यक्तींच्या कुंडलीत असते सूर्याची कृपादृष्टी, त्यांना अनुभवायला मिळतात सुखाचे दिवस.

...परंतु ज्या व्यक्तींच्या कुंडलीत असतो सूर्य अशुभ स्थानी, त्यांना मात्र करावा लागतो अनेक संकटांचा सामना.

सध्या या राशी आहेत तूळ, मकर आणि कुंभ.

तूळ : करियरमध्ये अडचणी येतील. आयुष्यात असा बदल घडेल ज्यामुळे प्रत्येक काम अडेल. आर्थिक नुकसान होऊ शकतं. बचत न झाल्यानं नातेसंबंध बिघडू शकतात.

मकर : जोडीदाराशी खटके उडतील. दोघांमध्ये गैरसमज होतील. नोकरीच्या ठिकाणी अडचणी येतील. व्यवसायात नफा होणार नाही. कामानिमित्त दूरचा प्रवास होईल, त्यातूनही नुकसानच होईल.

कुंभ : शारीरिक जखमा होऊ शकतात. वाहन चालवताना, रस्त्यावरून चालताना जरा जपून. करियरमध्ये चढ-उतार येतील. कामं पूर्ण न झाल्यानं मानसिक ताण येईल. कोणतंही काम सहजासहजी पूर्ण होणार नाही, त्यासाठी दुप्पट खटाटोप करावा लागेल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)