Gemstone: नशीब दगा देत असेल तर अंगठीत वापरा हे रत्न

रत्न किंवा खड्याच्या अंगठ्या वापरण्याची परंपरा जुनी आहे.

आज आपण गोमेद रत्नाविषयी जाणून घेऊया.  

गोमेद रत्नाला इंग्रजीत onyx असंही म्हटलं जातं.  

हे धारण केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात.

गोमेद कुंडलीतील राहु ग्रहाला मजबूत बनवतो.  

यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

गोमेदचा प्रभाव व्यक्तीचे राहू ग्रहाच्या दोषांपासून संरक्षण करतो.

ते नेहमी चांदीच्या अंगठीमध्ये घालून वापरावे