कोण आहे 'फायटर'चा खतरनाक व्हिनल?

White Scribbled Underline
Floral Pattern
Floral Pattern

ऋतिक रोशनचा 'फाइटर' हा सिनेमा रिलीज झालाय. 

Floral Pattern

सिनेमाच्या ट्रेलरनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं.  

Floral Pattern
Floral Pattern

प्रमुख अभिनेत्यापेक्षा सिनेमातील व्हिलनकडे सर्वांचं सर्वाधिक लक्ष गेलं.  

Floral Pattern
Floral Pattern
Floral Pattern

अभिनेत्याचं नाव ऋषभ साहनी असं आहे. सिनेमात त्यानं व्हिलन साकारला आहे.

Floral Pattern
Floral Pattern

अभिनेत्याचे डायलॉग आणि स्क्रिन प्रेसेंसनं प्रेक्षकांची मनं जिंकलीत. 

Floral Pattern
Floral Pattern

ऋषभ साहनी अभिनयाआधी मॉडेलिंग करत होता. 

Floral Pattern
Floral Pattern

अनेक प्रसिद्ध फॅशन डिझाइनर्ससाठी तो मॉडेलिंग करतो.  

Floral Pattern
Floral Pattern

'द एम्पायर' या वेब सीरिजमधून त्यानं अभिनयात डेब्यू केला.