सुरू आहे लग्नसराई, चेहऱ्यावर हवाय नवरीसारखा Glow? मग खायलाच हवं 'हे' फळ

गुलाबी थंडी कोणाला नाही आवडत...पण त्यासोबत येणारा त्वचेचा रखरखीतपणा होतो नकोसा!

थंडीत पोटही बिघडतं भरपूर, त्यामुळे अजिबात करू नये जेवणाबाबत हयगय.

वर्षभर घ्यावा सकस आहार, हंगामी फळं खाल्ली तर उत्तम.

हिवाळ्यात पपई खाण्याचे आहेत असंख्य फायदे.

हे फळ विविध पोषक तत्त्वांनी असतं परिपूर्ण.

त्यामुळे डोळ्यांची दृष्टी होते तीक्ष्ण आणि त्वचेवर येतं आकर्षक तेज.

देहरादूनचे डॉक्टर पंकज पैन्यूली सांगतात...

पपईत असतं फायबर, ज्यामुळे अन्नपचन होतं व्यवस्थित.

डेंग्यू आणि कावीळवरही मानली जाते पपई रामबाण.