हिवाळ्यात मोजे घालून झोपण्याचे फायदे 

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक हे मोजे घालून झोपतात.

थंडीच्या दिवसात उष्णतेसाठी अनेक लोक मोजे घालतात.

मोजे घालून झोपल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

मोजे घालून झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते. 

मोजे घालून झोपल्याने हृदय, फुफ्फुसे स्ट्राँग राहतात.

मोजे घालून झोपल्याने झोप लवकर लागते.

भेगा पडलेल्या टाचांना मॉइश्चरायझ करा आणि मोजे घालून झोपा.

थंडीमुळे हात आणि पाय सुन्न होतात.

अशावेळी मोजे घाऊन झोपल्याने थंडीपासून बचाव होतो.