मिठाई खाऊन 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू, नेमकं काय घडलं? 

एना बेलिसारियो नावाच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडला.

तरुणी तिच्या प्रियकरासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती.

इटालियन स्वीट डिश तिरामिसू  खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.

मिलान येथील रहिवासी असलेल्या एना व्यवसायानं फॅशन डिझायनर होती.

एनाला दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी याची तीव्र एलर्जी होती. 

रेस्टॉरंटमध्ये तिरामिसू शाकाहारी पदार्थ म्हणून मेनूनमध्ये ठेवलं होतं. 

एनानं ते खाल्ल्याबरेबर तिला त्रास झाला आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

10 दिवस उलटूनही तिची प्रकृती सुधारली नाही आणि तिचा मृत्यू झाला. 

दूध आणि अंड्यांपासून बनवलेल्या मिठाई आणि सॅंडविचमुळे एनाचा जीव गेला.