टॉप-5 ELSS फंड! टॅक्स सेव्हिंगसोबतच मिळवा बंपर रिटर्न
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम, टॅक्स सेव्हिंग इक्विटी म्युच्युअल फंड असतात.
ELSS मध्ये एकरकमी पैसा जमा केला जाऊ शकतो. SIP ही होऊ शकते.
अशा प्रकारच्या फंड्समध्ये लॉक-इन पीरियड 3 वर्षांचा असतो.
असे फंड आहेत, ज्यांचं 3 वर्षात रिटर्न 32 टक्केपर्यंत राहिलंय.
Quant ELSS Tax Saver Fund-32.35 टक्के
HDFC ELSS Tax Saver Fund- 25.02%
Bandhan ELSS Tax Saver Fund- 24.94%
SBI Long Term Equity Fund-24.71%
Bank Of India ELSS Tax Saver Fund- 23.88%