सकाळचा चहा ठरेल जीवघेणा! 'या'त असाल तर आजच सोडा

अनेकजणांच्या दिवसाची सुरूवातच होते चहाने.

काहीजण दिवसभरात घेतात 3 ते 4 कप चहा.

परंतु जास्त चहा पिणं आहे शरिरासाठी घातक.

जास्त चहा प्यायल्याने होते भयानक Acidity.

कधीच सकाळी उपाशीपोटी पिऊ नये चहा. 

चहामुळे वाटत असेल ऊर्जावान, पण चहामुळेच झोप होत नाही पूर्ण.

ब्लडप्रेशरचा असेल त्रास तर चहापासून राहा दूरच. 

शिवाय चहामुळे चेहऱ्यावर येतात डाग, होतात पिंपल्स.

आपल्याला कळतही नाही, परंतु चहामुळे होतं शरिराचं खूप नुकसान.