Hanuman: इथं आहे आशियातील सर्वात ऊंच हनुमानाची मूर्ती

हनुमानाची सर्वात उंच बसलेल्या अवस्थेतील मूर्ती हरियाणाच्या फरीदाबादमध्ये आहे.

ही मूर्ती केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशियातील सर्वात उंच आहे.

येथील हनुमानाच्या मूर्तीची उंची 111 फूट आहे.

हे ठिकाण हनुमान तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

हनुमानाची ही मूर्ती गुरुग्राम रोडवर अरवली टेकड्यांमध्ये आहे.

दर मंगळवार व शनिवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.

या मूर्तीचे बांधकाम 2010 मध्ये सुरू झाले आणि 2017 पर्यंत चालू होते.

राजस्थानमधील मूर्तीकारांनी ही मूर्ती तयार केली आहे.

मूर्तीच्या उभारणीत अनेक भाविकांचे योगदान आहे.