February Release :  प्रेमाच्या महिन्यात रिलीज होतायत हे बॉलिवूड चित्रपट

तेरी बातों में ऐसा उल्झा जिया ते लव्ह सेक्स और धोखा 2 पर्यंत फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणारे सिनेमे कोणते आहेत पाहूयात.  

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya

Release Date: February 9, 2024 

शाहिद कपूर आणि क्रीति सेनन या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. 

Kuch Khattaa Ho Jaay

Release Date: February 16, 2024 

सई मांजरेकर, अनुपम खेर, इला अरुण आणि बरेच कलाकार या सिनेमात आहेत.

 Article 370

Release Date: February 23, 2024 

आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित, कलम 370 रद्द करण्यात आलं. यावर आधारित हा सिनेमा आहे. यात यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहे.

Love Sex Aur Dhokha 2

Release Date: February 16, 2024 

इंटरनेटच्या जमान्यात प्रेमकथा कशा घडतात याची रंजक  कथा सिनेमात पाहायला मिळेल.  

Section 108

Release Date: February 2, 2024 

नवाजुद्दीन सिद्दीकीचा प्रमुख भूमिकेत असलेला सेक्शन 108 हा  मिस्ट्री थ्रिलर सिनेमा आहे.

Aakhir Palaayan Kab Tak..?

Release Date: February 16, 2024 

एक राजकीय आणि थ्रिलर सिनेमा आहे.  मुस्लिमांनी हिंदूंच्या भूमीवर कसा कब्जा केला आहे यावर भाष्य करतो.