Period Painवर आयुर्वेदिक उपाय, Side effects नाही होणार!

आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती असतात, परंतु आपल्याला त्यांची पुरेशी माहिती नसते.

विविध वनस्पती विविध आजारांवर रामबाण असतात.

काही वनस्पतींमुळे साथीच्या आजारांपासून मोठमोठ्या आजारांवर आराम मिळतो.

त्यातलीच एक वनस्पती आहे 'सप्तपर्णी'.

जिला शैतानाचं म्हणजेच राक्षसाचं रोपही म्हणतात.

सप्तपर्णीची साल सर्वाधिक गुणकारी असते.

ज्यामुळे पोटदुखीपासून मलेरियापर्यंत अनेक दुखणी दूर होतात. मासिकपाळीची पोटदुखी तर काही तासांतच बरी होते.

शिवाय शरिरावर कुठेही गाठ झाली असेल तर त्यावरदेखील ही साल रामबाण मानली जाते.

लक्षात घ्या, कोणत्याही वनस्पतीचा किंवा पदार्थाचा औषध म्हणून वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.