या गावात भारतीय संविधान लागू होत नाही, कुठे आहे हे गाव?

भारतामध्ये एक गाव असं आहे, जिथं भारतीय संविधान लागू होत नाही.

हे गाव हिमाचल प्रदेशात स्थित आहे.

या गावाचे नाव मलाणा असे आहे.

हे गाव कुल्लूपासून 45 किलोमीटरवर आहे.

येथे या गावाची स्वत:ची न्यायपालिका, विधिमंडळ, कार्यपालिका आणि संविधान आहे.

हे गाव कोणताही शेजारी देशाची सीमा किंवा केंद्रशासित प्रदेशांतर्गत येत नाही.

या गावासाठी हिमाचल प्रदेश राज्य परिवहन मंडळाची फक्त एक बस जाते.

ही बस कुल्लूपासून दुपारी 3 वाजता रवाना होते.

पर्यटकांना गावाबाहेरच टेंटमध्ये राहावे लागते.

या गावातील लोक कनाशी भाषा बोलतात, जी खूपच रहस्यमय आहे.