अंतराळात या 6 गोष्टी करु शकत नाही!

अंतराळात वेळ घालवणं कोणासाठीही रोमांचक असू शकतो. 

मात्र तिथे क्षणभरही थांबणं सोपं नाही. 

अशा 6 गोष्टी आहेत ज्या तुम्ही अंतराळात चुकूनही करु शकत नाही. 

अंतराळात रडता येत नाही, कारण गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे अश्रू खाली पडत नाही. 

पृथ्वीवर आपण पेनाने लिहू शकतो मात्र अवकाशात हे शक्य नाही. 

अंतराळात सूर्योदय आणि सूर्यास्त ओळखला जाता येत नाही. त्यामुळे झोपेची पद्धत विस्कळीत होते. 

व्हॅक्यूममुळे अंतराळात अन्नाची चव जाते.  

अंतराळात अल्कोहोलचे सेवन करु शकत नाही. 

अंतराळात अंघोळ करु शकत नाही. त्यामुळे ओल्या टॉवलने शरीर पुसावं लागतं.