भारतीय स्त्रिया बांगड्या का घालतात? परंपराच नाही तर यामागे आहे शास्त्र?

बांगड्या घालण्याचे अनेक शास्त्रिय कारणे आहेत. 

मनगटावर बांगड्या घातल्यानं सतत घर्षण होत राहतं.

त्यामुळे रस्ताभिसरण व्यवस्थित होते. 

मनगटात अनेक एक्यू-प्रेशर पॉइंट्स असतात.

ते वारंवार दाबलं गेल्यानं हार्मोनल संतुलन राखलं जातं. 

हे एक कराण आहे की जुन्या काळी पुरुषही हातात बांगड्या घालत असत.

काचेच्या बांगड्या आदळण्याचा आवाज स्त्रियांपासून नकारात्मक उर्जा दूर ठेवतं. 

बांगड्यांचा आवाज नवविवाहित महिलांपासून वाईट गोष्टी दूर ठेवतो, अशीही मान्यता आहे. 

यासोबत रंगबेरंगी बांगड्या मन शांत ठेवण्याचं काम करतात.