Valentines Day 'असा' साजरा करा, Relation काय नशीबपण चमकेल!

यंदा प्रेमाच्या दिवशी म्हणजेच 'व्हॅलेंटाइन डे'ला आहे वसंत पंचमी.

वसंत पंचमीला केलं जातं सरस्वती पूजन.

ही पूजा विधीवत केली की आपल्याला यश मिळालंच म्हणून समजायचं.

त्यामुळे या दिवशी विद्यार्थी करू शकतात विशेष उपाय.

कण्हेरीचं फूल, पिवळं कापड, पिवळं चंदन सरस्वती देवीला अर्पण करणं मानलं जातं शुभ.

घरात जिथं अभ्यास करता त्या खोलीत सरस्वती देवीचा फोटो लावून करा पूजा.

पूजेनंतर सरस्वती बीज मंत्राचा 108 वेळा करा जप.

14 फेब्रुवारीच्या दिवशी शुभ मुहूर्त आहे 12 वाजून 30 मिनिटांपासून 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत.

ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.