आयफिल टॉवर आणि मानसीचंं बर्थडे सेलिब्रेशन!

रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक

मानसीनं यंदाचा वाढदिवस एका खास ठिकाणी साजरा केला.

मानसी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पॅरिसमध्ये होती.

पॅरिसच्या आयफिल टॉवरजवळ तिनं बर्थडे सेलिब्रेट केला.

आयफिल टॉवरच्या खाली मानसीनं खास फोटोशूट केलं.

व्हाइट कलरचा टॉप आणि पँटवर तिनं खास रेड कलरचं जॅकेट कॅरी केलं.

रेड जॅकेटनं मानसीच्या लुकला चार चांद लावले.

मानसीच्या दिलखेचक अदा फोटोमध्ये दिसल्या.

मानसी नेहमीच स्टायलिश अंदाजात असते.