वाघनखांचे हे प्रकार पाहिलेत का?

वाघनखांचे हे प्रकार पाहिलेत का?

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वासरा लाभलेला आहे. शिवकाळात वाईलाही मोठा इतिहास आहे.

वाईमध्ये राहणारे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी शिवकालीन शस्त्रांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला आहे.

या शस्त्रसंग्रहात वाघनखे देखील आहेत. या संग्रहातून शिवकालीन इतिहास जाणून घेण्यास मदत होतेय.

प्रसाद बनकर यांनी 22 वर्षापासून शस्त्रांचा संग्रह आणि त्याचे संवर्धन करण्याचा छंद जोपासला आहे.

त्यांच्याकडे शिवकालीन तलवार, भाले, वाघनखे, दांडपट्टे, ब्रिटिश कालीन तलवारी, बंदुका अश्या हजारो शस्त्रांचा संग्रह आहे.

त्यांच्याकडे एक नखी, दोन नखी, तीन नखी, चार नखी, आठ नखी अशी एकूण अस्सल ऐतिहासिक 19 वाघनखाचा संग्रह आहे.

इसवीसन 16 व्या शतकापासून ते 18 व्या शतकाच्या अखेरी पर्यंतची ही सर्व वाघनखे आहेत.

फॅशन जुनी पण ट्रेंड नवा, पाहा खणाच्या युनिक वस्तू