24व्या वर्षी अभिनेत्री बनली घराची मालकीण!

Tooltip

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी

Tooltip

वयाच्या 24व्या वर्षी अभिनेत्रीनं मोठी गोष्ट करून दाखवली 

Tooltip

अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभूनं सुख म्हणजे.. मालिकेत गौरी आणि आताची नित्या या दोन्ही भूमिका साकारल्यात. 

Tooltip

गिरीजानं फार कमी वयात टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

Tooltip

वयाच्या 20व्या वर्षी तिला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत प्रमुख अभिनेत्री म्हणून काम मिळालं.

Tooltip

वयानं लहान असली तरी लहान वयातच गिरीजानं मोठी गोष्ट करून दाखवली आहे.

Tooltip

अभिनेत्री गिरीजा प्रभू हिनं स्वत:चं हक्काच घर खरेदी केलं आहे.

Tooltip

नुकतेच तिनं तिच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.