काळी द्राक्ष आरोग्यासाठी जास्त फायदेशीर की हिरवी? 

द्राक्षांमध्ये, लोक सहज उपलब्ध असलेली हिरव्या रंगाची द्राक्षे अधिक खातात. 

मात्र काळी द्राक्षे खाल्ल्याने आरोग्यासाठी अधिक फायदे होतात.

काळ्या द्राक्षामध्ये अनेक गुणधर्म आहेत.

काळ्या द्राक्षांमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात.

काळ्या द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरलेले असतात. 

या द्राक्षामुळे केस आणि त्वचा निरोगी राहते.

ही द्राक्ष कर्करोगापासून शरीरातील पेशींचे संरक्षण करतात. 

हृदयविकाराचा धोका कमी करण्यात काळ्या द्राक्षांचा खूप फायदा होतो.