गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला जायचंय? 

गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला जायचंय? 

संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक रोज विदर्भातील शेगावला येतात. 

शेगावला जाण्यासाठी प्रवास आणि निवासाची सोय कशी आहे? याबाबत जाणून घेणार आहोत. 

शेगाव हे रेल्वे मार्गाने जोडले असून विविध ठिकाणांहून याठिकाणी येण्यासाठी गाड्या आहेत. 

रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर दर्शनाला येण्या-जाण्यासाठी संस्थानची बस निःशुल्क उपलब्ध असते. 

मंदिराजवळील भक्त निवासात 250 ते 900 रुपयांपर्यंत 24 तास राहण्यासाठी रूम उपलब्ध आहेत. 

तसेच मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या 'विसावा' येथेही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

निवास व्यवस्थेसाठी दिलेल्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरून त्याठिकाणी सबमिट करावी लागेल. 

समाधी मंदिरात विजयग्रंथ वाचनासाठी उपलब्ध असून महाप्रसाद सकाळी 9 ते रात्री 9 उपलब्ध असतो.

ठाकरेंच्या टीमचं मोठं यश, शोधली नवी प्रजाती