Keyboard चे हे शॉर्टकट माहितीये का? मिनिटांचं काम होईल सेकंदांत

कीबोर्डचे शॉर्टकट माहिती असतील तर कॉम्प्यूटरवर तासांचं काम मिनिटांमध्ये होऊ शकते.

Ctrl+X- काहीही कट करण्यासाठी.

Ctrl+C (किंवा Ctrl+Insert): कोणताही आयटम सिलेक्ट करण्यासाठी.

Ctrl+V (किंवा Shift+Insert): सिलेक्टेड आयटम पेस्ट करण्यासाठी.

Ctrl+Shift+V: प्लेन टेक्स्ट पेस्ट करण्यासाठी.

Ctrl+Z: कोणतीही अ‍ॅक्शन अनडू करण्यासाठी.

Alt+Tab: ओपन अ‍ॅप्स मधूनच स्विच करण्यासाठी.

Alt+F4: अ‍ॅक्टिव्ह आयटम किंवा अॅप बंद करण्यासाठी.

Win+D: याने हाइड किंवा डेक्सटॉप शो केला जाऊ शकतो.