'इथं' खरेदी करा 100 रुपयांपासून पैठणी पर्स 

मुलीं आणि महिलांमध्ये ड्रेस किंवा साड्यांइतकीच पर्सचीसुद्धा चर्चा होते. त्यामुळे मुलीं असो की महिला ट्रेंडी पर्स खरेदी करता सर्वांचाच आग्रह असतो.

त्यामुळे दादरमध्ये पैठणी पर्सची तुम्हाला 100 रुपयांपासून खरेदी कुठे करता येईल याबद्दच माहिती देणार आहोत.

दादर पश्चिम येथील वामन हरी पेठे ज्वेलर्ससमोर असलेल्या ‘राणेज’ मध्ये पर्स आणि क्लचच्या हजारो आणि अनोख्या व्हरायटी पाहायला मिळतात.

या दुकानात खणाच्या पर्सची 100 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत मिळतात.

या पर्समध्ये खणाचे पाऊच, क्लच, ऑफिसबॅग, लहान आणि मध्यम आकारचे पैशांचं पाकीट, तसेच वारली चित्रांच नक्षीकाम असलेली कॉलेज किंवा शाळेची बॅग, असे अनेक प्रकार आहेत.

प्रत्येक पॅटर्न नुसार प्रत्येक बॅगची, पर्सची किंमत बदलते.

भोपळ्यापासून बनवलेले सुंदर लॅम्प करा खरेदी