हमाल कसा झाला उद्योगपती?

हमाल कसा झाला उद्योगपती?

जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणताही व्यक्ती आपली परिस्थिती बदलू शकतो. 

धाराशिवमधील उद्योजक अनिल शेळके यांनी असंच शुन्यातून उद्योगविश्व निर्माण केलंय. 

आर्थिक अडचणीमुळे शेळके यांनी दहावीचं शिक्षण अर्धवट सोडून हमाली सुरू केली. 

एका दिवसाचा रोजगार 12 रुपये मिळू लागला आणि आयुष्यातील नव्या संघर्षाला सुरुवात झाली. 

भंगारातून एक मिरची कांडप यंत्र खेरदी केलं आणि तिथून छोट्या मोठ्या व्यवसायांना सुरुवात झाली.

सुवर्णनील ऍग्रो प्रा. लि. ही कंपनी सुरू करून ते लाखोंची उलाढाल करत आहेत. 

त्यांचे पापड, शेवया, पिठाची गिरणी, मका भरडा, बेसन पीठ प्लांट असे विविध उद्योग आहेत. 

एक हमाल म्हणून काम करणारा व्यक्ती आता कोट्यवधींच्या उद्योगांची मालक आहे. 

मराठी मुलगी झाली मोमोज गर्ल