डोळ्यांनी अंधुक दिसू लागल्यावर काय करावे

मानवी शरारातील सर्व अवयवांपैकी डोळे हे खूप नाजूक अवयव मानले जातात.

ज्यामुळे आपण हे जग पाहू शकतो.

यामुळे डोळ्यांना सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे.

यासाठी गाजरचा रस प्यावा. यामध्ये अनेक व्हिटामिन्स आणि पोषकतत्त्व असतात.

डोळ्यांसाठी हा रस खूपच फायदेशीर असतो.

पालकचा रस हा आरोग्याला फायदेशीर असतो. यामध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात.

पालकच्या रसाचे सेवन हे डोळ्यांसाठी खूप लाभदायी असते.

संत्रीसुद्धा डोळ्यांसाठी फायदेशीर असते.

यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी आणि अँटिऑक्सिडेंट आढळतात.